Thane Municipal Election 2025: ठाणे महापालिकेचे आरक्षण जाहीर, दिग्गजांची पडणार विकेट

१३१ प्रभागांचे आरक्षण निश्चित, ६६ जागा महिलांसाठी राखीव; अनेक अनुभवी नगरसेवकांची जागा बदलणार.
Thane Municipal Election
Thane Municipal ElectionPudhari
Published on
Updated on

ठाणे: ठाणे महापालिकेच्या १३१ प्रभागाचे आरक्षण आज जाहीर झाले असून अनेक दिग्गज नगरसेवकांना घरी बसावे लागणार आहे. पालिकेतील ६६ जागा महिलांसाठी राखीव झाल्या असून ४३ जागा खुल्या गटासाठी जाहीर झालेल्या आहेत.

Thane Municipal Election
Gaimukh project issue : हद्दीच्या वादामुळे गायमुख घाटाचे काम रखडले

ठाणे महापालिकेतील अनुसूचित जातीच्या ९ जागांपैकी ५ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. अनुसूचित जमातीच्या तीन जागांपैकी दोन जागा महिला तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेल्या ३५ जागांपैकी १८ जागा आणि सर्वसाधारण. महिलांसाठी ४१ जागा आरक्षित झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Thane Municipal Election
Thane crime : ठाण्यात मूर्तीसह मंदिर गेले चोरीला

प्रभाग अ ब क ड

१ एसटी, ओबीसी महिला, महिला, खुले

२ एसटी महिला, ओबीसी, महिला, खुले

३ एससी महिला,ओबीसी महिला,खुले, खुले

४ ओबीसी, महिला, महिला, खुले

५ एसटी महिला, ओबीसी, महिला, खुले

६ एससी महिला, ओबीसी महिला, खुले ,खुले

Thane Municipal Election
Farmer end life : मुरबाडमध्ये कीटकनाशके पिऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने जीवन संपवले

७ एससी महिला, ओबीसी महिला, खुले, खुले

८ ओबीसी महिला, महिला, खुले, खुले

९ एससी, ओबीसी महिला, महिला, खुले

१० ओबीसी महिला, महिला, खुले , खुले

११ ओबीसी,महिला,महिला, खुले

१२ ओबीसी, महिला, महिला, खुले

Thane Municipal Election
Swami Samarth math : स्वामींच्या मठावरील पालिकेच्या कारवाईमुळे भक्त संतप्त

१३ ओबीसी, महिला, महिला, खुले

१४ ओबीसी महिला, महिला, खुले, खुले

१५ एससी, ओबीसी महिला, महिला, खुले

१६ एससी, ओबीसी महिला, महिला, खुले

१७ ओबीसी महिला, महिला, खुले, खुले

१८ ओबीसी, महिला, महिला,खुले

Thane Municipal Election
Kalyan News | महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नाही का ? कल्याणच्या चक्कीनाक्यावर उत्तरभारतीयांची धुलाई

१९ ओबीसी महिला, महिला,खुले,खुले

२० ओबीसी, महिला, महिला, खुले

२१ ओबीसी, महिला, महिला, खुले

२२ एससी महिला, ओबीसी, महिला, खुले

२३ ओबीसी, महिला, महिला, खुले

२४एससी महिला ओबीसी महिला , खुले ,खुले

Thane Municipal Election
Temple Theft Thane | ठाण्यात मूर्तीसह मंदिर गेले चोरीला

२५ ओबीसी, महिला, महिला, खुले

२६ ओबीसी महिला, महिला, खुले, खुले

२७ ओबीसी, महिला, महिला, खुले

२८ एससी, ओबीसी महिला, महिला, खुले

२९ ओबीसी महिला, महिला, खुले

३० ओबीसी, महिला, महिला, खुले

Thane Municipal Election
Thane news : नामपाडा लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी 27 कोटींचा निधी मंजूर

३१ ओबीसी, महिला, महिला, खुले

३२ओबीसी, महिला, महिला, खुले

३३ओबीसी, ओबीसी महिला, महिला, खुले

( महिला म्हणजे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित खुले म्हणजे सर्वसाधारण प्रभागासाठी खुले)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news