
पुढारी ऑनलाईन डेस्क : तेंलगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ६०० गाड्यांच्या ताफ्यासह सोलापूरकडे रवाना झाले आहेत. या ताफ्यात केसीआर यांच्यासोबत राज्यमंत्री, खासदार, आमदार आणि पक्षाचे प्रमुख नेते आहेत. केसीआरच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर फुले आणि गुलाबी कागद पसरवले जात आहेत. पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी दर्शनानंतर केसीआर आज सोलापुर येथे मुक्कामी असणार आहेत.
हेही वाचा :