

वाई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात शारदीय नवरात्रौत्सवास सुरुवात झाली असून अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई काळूबाई देवीच्या मंदिरातदेखील घटस्थापना करण्यात आली. लखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानला रविवारी घटस्थापनेच्या दिवशी महिला भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
हेही वाचा :