सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन

सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन
Published on
Updated on

नायगाव : पुढारी वृत्तसेवा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार छगन भुजबळ, मकरंद पाटील, महादेव जानकर, सरपंच साधना नेवसे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news