सातारा : बंडखोर आमदार महेश शिंदे यांच्‍या समर्थनार्थ कोरेगावमध्‍ये मेळावा | पुढारी

सातारा : बंडखोर आमदार महेश शिंदे यांच्‍या समर्थनार्थ कोरेगावमध्‍ये मेळावा

कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्यात निर्माण झालेल्या संघर्षानंतर आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या समर्थनार्थ कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मेळाव्याचे आयोजन करण्‍यात आले.

या मेळाव्यात महेश शिंदे यांनी ‘तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है’ च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे आहोत अशी ग्वाहीदेखील देण्यात आली.

हेही वाचलंत का? 

Back to top button