

कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड तालुक्यातील साजूर गावातील एका शेतात मंगळवारी (दि.२७) सकाळी एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. त्याचा मृत्यू निमोनियामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज कराड येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा
कराड तालुक्यातील साजूरमधील एका शेतात बिबट्या चोवीस तासांपासून एकाच जागेवर शेतात पडून होता. मंगळवारी (दि.२७) रोजी सकाळी ही घटना समोर आली,
अधिक वाचा
निमोनियामुळेच बिबट्याला ताप आला असावा अशी माहिती वनविभागाचे अधिकारी विलास काळे यांनी दिली आहे.
हेही वाचलंत का?