पालखी सोहळ्यात चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेरा वापरास बंदी

पालखी सोहळ्यात चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेरा वापरास बंदी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पालखी सोहळ्यात खासगी चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेरा वापरास बंदी घालण्यात आली आहे. खासगी चित्रीकरणासाठी पोलिसांकडून परवानगी मिळविणे आवश्यक असून, बेकायदा चित्रीकरण केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

पोलिसांचे आदेश 25 जूनपर्यंत लागू राहणार आहेत, असे सहायक पोलिस आयुक्त आर. एन. राजे यांनी कळविले आहे.
संभाव्य घातपाती कारवाया तसेच ड्रोन कॅमेर्‍याद्वारे चित्रीकरणाचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी वरील आदेश जारी केलाआहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news