पुणे : तलवारीचा धाक दाखवत महिलेचे दागिने लुटणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले

पुणे : तलवारीचा धाक दाखवत महिलेचे दागिने लुटणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले

बारामती, पुढारी वृत्तसेवा : तलवारीचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपयांचे दागिने काढून घेत पळून जाणाऱ्या चोरट्याला पळशी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी पकडत पोलिसांच्या हवाली केले.

महेश लक्ष्मण धायगुडे (रा. तरडोली, ता. बारामती) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात जबरी चोरीसह शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news