हडपसर टर्मिनलच्या विकासकामाला सुरुवात झाली आहे. अमृत भारत योजनेंतर्गत हे काम सुरू असून, आत्तापर्यंत 20 ते 25 टक्क्यांपर्यंत झाले आहे. लवकरच उर्वरित कामे पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. प्रवाशांना उत्तम दर्जाची सुविधा देण्यात येणार आहे.डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग
हेही वाचा