Pune Zilla Parishad Reservation 2025: पुणे जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीची घोषणा; जाणून घ्या कोणता गट कोणासाठी राखीव

Pune ZP Election 2025: ७३ गटांपैकी अनुसूचित जाती-जमाती, मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी आरक्षण जाहीर; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सोडत पार
Pune Zilla Parishad reservation 2025
पुणे जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीची घोषणाPudhari
Published on
Updated on

Pune Zilla Parishad General Election 2025 reservation

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७३ गटांपैकी आरक्षणाची सोडत सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली.
या सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी ७, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी १९ गट राखीव ठेवण्यात आले असून, त्यापैकी १० जागा महिलांसाठी आहेत.
तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ गट राखीव असून, त्यापैकी २० गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. (Latest Pune News)

Pune Zilla Parishad reservation 2025
Diwali Faral 2025: रेडिमेड फराळाचा बाजारात दरवळ

विविध प्रवर्गांनुसार सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी जागा राखीव करण्यात आल्या आहेत.

अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गट

• इंदापूर – ७१ लासुरने

• इंदापूर – ७० वालचंदनगर

• बारामती – ६१ गुणवडी

• हवेली – ४१ लोणीकाळभोर

Pune Zilla Parishad reservation 2025
Marigold flower price: दिवाळीतही झेंडू खाणार चांगला भाव

अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गट

• जुन्नर – ८ बारव

• जुन्नर – १ डिंगोरे

• आंबेगाव – ९ शिनोली

Pune Zilla Parishad reservation 2025
Leopard attack series: बिबट्यांच्या हल्ल्यांनी गावकऱ्यांचा दहशत; पिंपरखेड-मन्चर परिसरात गुन्हेगारी वातावरण

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी राखीव गट

• खेड – २२ कडूस

• बारामती – ६० सुपा

• हवेली – ४० थेऊर

• शिरूर – १५ न्हावरा

• जुन्नर – ४ राजुरी

• जुन्नर – ६ नारायण

• जुन्नर – २ ओतूर

• पुरंदर – ५३ नीरा शिवतक्रार

• जुन्नर – ५ बोरी बुद्रुक

• इंदापूर – ६७ पळसदेव

Pune Zilla Parishad reservation 2025
Saswad Nagarparishad election: सासवड नगराध्यक्षपदासाठी आतापासून ‘लॉबिंग’; आरक्षणाने इच्छुकांना धक्का

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव गट

• हवेली – ३७ पेरणे

• वेल्हे – ५५ वेल्हे बुद्रुक

• खेड – २५ मेदनकरवाडी

• मुळशी – ३६ पिरंगुट

• शिरूर – २० मांडवगण फराटा

• दौंड – ४९ यवत

• आंबेगाव – १३ अवसरी बुद्रुक

• भोर – ५६ वेळू

Pune Zilla Parishad reservation 2025
Chakan attack suspects arrested: चाकण हल्ला प्रकरण: नांदेडमधून चार संशयितांची अटक

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव गट

• खेड – २३ रेटवडी

• दौंड – ४७ पाटस

• बारामती – ६३ वडगाव निंबाळकर

• शिरूर – १९ तळेगाव ढमढेरे

• इंदापूर – ६९ निमगाव केतकी

• मावळ – ३१ खडकाळे

• आंबेगाव – ११ कळंब

• दौंड – ४४ वरवंड

• शिरूर – १८ शिक्रापूर

• आंबेगाव – १० घोडेगाव

• मावळ – ३० इंदुरी

• हवेली – ४२ खेड शिवापूर

• खेड – २६ पाईट

• इंदापूर – ६६ भिगवण

• शिरूर – १६ रांजणगाव गणपती

• खेड – २८ कुरुळी

• मावळ – ३३ सोमाटने

• इंदापूर – ७३ बावडा

• पुरंदर – ५० गराडे

• हवेली – ३८ कोरेगाव मुळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news