![Pimpri Health News : प्लेटलेट्ससाठी धावाधाव](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F11%2Fplatelats.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
रुग्णांच्या शरीरातील बोन मॅरो (अस्थि मज्जा) यंत्रणा संथ गतीने काम करु लागते. पर्यायाने, नवीन प्लेटलेट्स कमी तयार होतात. तसेच, आहे त्या प्लेटलेट्स देखील नष्ट होऊ लागतात. सामान्य रुग्णांमध्ये 50 हजारांपर्यंत तर गंभीर रुग्णांमध्ये पाच हजारांपर्यंतदेखील प्लेटलेट्स खाली येतात– डॉ. राजेंद्र वाबळे,अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय