Pune Ganesh Visarjan Parking: पुणे गणेश विसर्जनासाठी २६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था; वाहतूक पोलिसांचे आवाहन

२५ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता मुख्य मिरवणूक; दुचाकी आणि चारचाकींसाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा
Parking
ParkingPudhari
Published on
Updated on

पुणे: पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री गणेश विसर्जनाची मुख्य मिरवणूक सुरू होणार आहे.

Parking
Pune Food Safety: गणेशोत्सवात पुण्यात २८ हजार किलो भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त

विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात येतात. त्यामुळे त्यांच्या वाहनांसाठी २६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र ठिकाणे निश्चित केली असून, उपलब्ध पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Parking
Pune Municipal Corporation: आचारसंहितेतही पुणे महापालिकेची अत्यावश्यक कामांना मंजुरी; २० हून अधिक प्रस्ताव मार्गी

अशी आहे पार्किंगची व्यवस्था

  • न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग - दुचाकी

  • शिवाजी आखाडा वाहनतळ - दुचाकी/चारचाकी

  • देसाई कॉलेज - पोलिस पार्किंग

  • हमालवाडा, पत्र्या मारुती चौकाजवळ - दुचाकी/चारचाकी

  • गोगटे प्रशाला - दुचाकी

  • एआयएसएसपीएमएस मैदान, आरटीओ चौक - दुचाकी/चारचाकी

  • एस. पी. कॉलेज - दुचाकी/चारचाकी

  • पीएमपीएमएल मैदान, पुरम चौकाजवळ - चारचाकी

Parking
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणेश विसर्जनासाठी १० हजार पोलिसांचा बंदोबस्त; २ हजार सीसीटीव्हींची नजर
  • पेशवे पार्क, सारसबाग - दुचाकी

  • हरजीवन हॉस्पिटलसमोर, सावरकर चौक - दुचाकी

  • पाटील प्लाझा पार्किंग - दुचाकी

  • पर्वती ते दांडेकर पूल - दुचाकी

  • दांडेकर पूल ते गणेश मळा - दुचाकी

  • गणेश मळा ते राजाराम पूल - दुचाकी

  • नीलायम टॉकीज - दुचाकी/चारचाकी

  • बीएमसीसी कॉलेज मैदान - दुचाकी/चारचाकी

  • आबासाहेब गरवारे कॉलेज - दुचाकी/चारचाकी

  • संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान - दुचाकी/चारचाकी

Parking
Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान
  • फर्ग्युसन कॉलेज - दुचाकी/चारचाकी

  • जैन हॉस्टेल, बीएमसीसी रोड मैदान - दुचाकी/चारचाकी

  • मराठवाडा कॉलेज - दुचाकी

  • पेशवे पथ - दुचाकी

  • रानडे पथ - दुचाकी/चारचाकी

  • काँग्रेस हाऊस रोड - दुचाकी

  • न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड - दुचाकी/चारचाकी

  • नदी पात्र - भिडे पूल ते गाडगीळ पूल - दुचाकी/चारचाकी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news