

बारामती: जिल्हा पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील ७४ सहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी (दि. १६) काढले. प्रशासकीय निकड व जनहित लक्षात घेवून या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेले अधिकारी पुढील प्रमाणे (कोठून कुठे) - सहाय्यक पोलिस निरीक्षक - सचिन कोमलसिंग राऊळ (वाचक, लोणावळा विभाग ते खेड), संदीप मोहनराव चव्हाण (पौड ते स्थानिक गुन्हे शाखा), सुधीर सुरेस कदम (पौड ते यवत), शंकर विठ्ठल राऊत (इंदापूर ते सासवड), जयश्री दगडू भोमकर (विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या वाचक ते नियंत्रण कक्ष), प्रदीप काकासाहेब भिताडे (जिल्हा विशेष शाखा ते पौड), प्रकाश सोमनाथ पवार (दहशतवाद विरोधी शाखा ते जलद प्रतिसाद पथक), संदीप किसन मोरे (जुन्नर ते शिरुर), दत्ताजीराव रामचंद्र मोहिते (स्थानिक गुन्हे शाखा ते पोलिस अधिक्षक यांचे वाचक), शिवाजी बबन भोसले (नियंत्रण कक्ष ते शिक्रापूर), रमेश बापू गायकवाड (नियंत्रण कक्ष ते भोर),
हणमंतराव शिवाजीराव गिरी (नियंत्रण कक्ष ते शिक्रापूर), संकेत बाळकृष्ण चौधरी (नियंत्रण कक्ष ते जुन्नर), आबा लाला गाढवे (नियंत्रण कक्ष ते यवत), अनिल मोरडे (नियंत्रण कक्ष ते रांजणगाव), अण्णासाहेब वासुदेव गादेकर (नियंत्रण कक्ष ते वडगाव मावळ), ज्ञानेश्वर उदार (नियंत्रण कक्ष ते जेजुरी), मनोज मोहन पवार (नियंत्रण कक्ष ते लोणावळा ग्रामीण), प्रशांत साहेबराव दिवटे (नियंत्रण कक्ष ते दौंड), योगिता महादेव बोडखे (दौंड ते नियंत्रण कक्ष), अभिजित जयसिंग कुदळे (नियंत्रण कक्ष ते खेड), चेतन मनोज मछले (नियंत्रण कक्ष ते राजगड), निशिगंधा तानाजी खुळे (नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा), पांडूरंग रावसाहेब पवार (नियंत्रण कक्ष ते ऊरुळी कांचन), मनोज आसाराम वाघमारे (नियंत्रण कक्ष ते मंचर), सुनीता हरीदास चवरे (नियंत्रण कक्ष ते हवेली), गणेश अशोक केकाण (नियंत्रण कक्ष ते इंदापूर), बळीराम सोपान घंटे (नियंत्रण कक्ष ते आळेफाटा), विनायक प्रकाश सपाटे (नियंत्रण कक्ष ते शिरुर) ,
पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा राजेंद्र मोहिते (वडगाव मावळ ते खेड), अमित सिद पाटील (स्थानिक गुन्हे शाखा ते वडगाव मावळ), जगदेवप्पा ईराण्णा पाटील (नारायणगाव ते खेड), भाऊसाहेब सुभाष लोकरे (पारगाव ते दौंड), निलकंठ माधवराव तिडके (रांजणगाव ते घोडेगाव) संध्याराणी दत्तात्रय देशमुख (बारामती शहर ते इंदापूर), सर्जेराव लक्ष्मण पुजारी (जेजुरी ते बारामती शहर), शीतल नानासो टेंबे (हवेली ते राजगड), तुषार अर्जून भोर (माळेगाव ते शिक्रापूर), देवीदार रोहिदास साळवे (माळेगाव ते इंदापूर), अनिल गोरक्षनाथ पवार (आळेफाटा ते पारगाव), विजय हरी टेळीकीकर ( वालचंदनगर ते बारामती शहर), महेश सुरेश पवार (घोडेगाव ते लोणावळा ग्रामीण), विजय बबन कोल्हे ( यवत ते इंदापूर), प्रवीण सुग्रीव लोकरे (नियंत्रण कक्ष ते जुन्नर), महेश मारुती डोंगरे (शिक्रापूर ते स्थानिक गुन्हे शाखा), दत्तात्रय प्रभाकर शेंडगे (कामशेत ते दौंड), सोमनाथ जयवंत कचरे (शिक्रापूर ते लोणावळा शहर), शिवाजी विक्रम मुंढे (रांजणगाव ते सुपा), श्रीराम विठ्ठल पालवे (सासवड ते जेजुरी), सागर रावसाहेब अरगडे (लोणावळा ग्रामीण ते मंचर), जिनेश मुकुंद कोळी (सुपा ते स्थानिक गुन्हे शाखा), सविता गोरख काळे (रांजणगाव ते शिरुर),
ऋषिकेश रामनाथ तिटमे (जुन्नर ते आळेफाटा), यशवंत बाजीराव यादव (मंचर ते जुन्नर), अजित सुर्यकांत पाटील (राजगड ते बारामती शहर), महेश सातप्पा पाटील (जेजुरी ते कामशेत), नामदेव लक्ष्मण तारडे (जेजुरी ते उरुळीकांचन), प्रवीण नारायणराव कांबळे (उरुळी कांचन ते पौड), अशोक बाबासाहेब राऊत (बारामती शहर ते भोर), ज्ञानेश्वर नागनाथ राऊत (नियंत्रण कक्ष ते स्थानिक गुन्हे शाखा), अंकुश संपत कारंडे (नियंत्रण कक्ष ते शिक्रापूर), संदेश चंदनशिव (नियंत्रण कक्ष ते लोणावळा शहर), उमाकांत कुंजीर (नियंत्रण कक्ष ते शिक्रापूर), गोपीनाथ शंकर चव्हाण (नियंत्रण कक्ष ते रांजणगाव), राजेंद्र भाऊराव जावळे (नियंत्रण कक्ष ते लोणावळा शहर), अनिल विठ्ठल अोमासे (नियंत्रण कक्ष ते माळेगाव), युवराज धोंडे (नियंत्रण कक्ष ते स्थानिक गुन्हे शाखा), स्वाती नितीन सुरवसे (नियंत्रण कक्ष ते वालचंदनगर), रमेश गुलाब अोव्हाळ (नियंत्रण कक्ष ते घोडेगाव), किशोर विलास अंबुडकर (नियंत्रण कक्ष ते बीडीडीएस), स्नेहल दिपक टकले (नियंत्रण कक्ष कायम), संगीता प्रल्हादराव राणे (नियंत्रण कक्ष ते जेजुरी)