अबब! मेथीची गड्डी 80 रुपयांना

अबब! मेथीची गड्डी 80 रुपयांना
Published on
Updated on

पुणे : 'मेथीची गड्डी 80 रुपयांना', 'बाप रे…. एवढी महाग का झाली मेथी…', 'भाव काहीतरी कमी करा, हो' ही वाक्ये सोमवारी शहरातील भाजीविक्रेत्यांच्या ठेल्यावर ऐकू येत होती. सणामुळे मेथीची तोड न झाल्याने बाजारात मेथीची एरवीच्या तुलनेत अवघी 20 टक्केच आवक झाली. सणामुळे मागणी वाढल्याने घाऊक बाजारात मेथीच्या गड्डीचे भाव 50 ते 60 रुपये, तर किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपयांपर्यंत पोहचले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news