राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टीईटी परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन होते. परंतु, तांत्रिक कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेतली. परंतु, त्यातच आचारसंहिता लागल्यामुळे निविदा प्रक्रिया राबवता आली नाही. आचारसंहिता संपल्यानंतर आता निविदा प्रक्रिया राबवणार आहे. त्यामुळे यंदाची टीईटी परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात पार पाडण्यासाठी राज्य परीक्षा परिषद प्रयत्नशील आहे.– डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद
हेही वाचा