Latest
ब्रेकिंग ! पुण्यात भरदिवसा गँगस्टरवर गोळीबार..
पुणे : आज दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास शरद हिरामण मोहोळ वय 40 वर्षे, रा. सुतारदरा, कोथरूड पुणे, यांच्यावर संशयीत तीन ते चार इसमांनी गोळीबार केला असून त्यामध्ये शरद मोहोळ हा जखमी झालेला आहे. त्यास उपचारसाठी जवळील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. पोलिसांचा पुढील तपास चालू असून आरोपींच्या मागावर टीम रवाना केल्या आहेत. अशी कोथरूड पोलिसांनी माहिती दिली आहे..
हेही वाचा

