

पुरंदर तालुक्यात सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. सासवड शहरात नागरिकांनी पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पाण्याची काटकसर करून नगरपरिषदेला सहकार्य करावे. गावठाण, हाडको, सोनोरी रोड, वाढीव हद्द, विविध सोसायट्या आदींचे वेळापत्रक स्थानिक पातळीवर सुरू आहे. नागरिकांनी जपून पाणी वापरावे.डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद