Pune Crime : पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार

file photo
file photo

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्‍यातील टिळक रस्त्यावर धक्कादायक घटना घडली. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुणावर तिघा गर्दुल्यांनी कोयत्याने वार केले. बुधवारी सकाळी पहाटे ही घटना घडली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी पानमळा परिसरातून अटक केली आहे. घटना घडल्यापासून अवघ्या दोन तासात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news