

पुणेकर प्रवाशांकरिता बीओटी तत्त्वावर 1 हजार बसथांबे उभारण्याचे नियोजन आमच्याकडून करण्यात आले आहे. येत्या तीन महिन्यांत यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण होईल. या थांब्यांमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.– सचिंद्र प्रताप सिंह,अध्यक्ष व व्यवस्थापकीयसंचालक, पीएमपी