पुणे: वीजबिलाच्या बहाण्याने पावणेचार लाखांंचा गंडा | पुढारी

पुणे: वीजबिलाच्या बहाण्याने पावणेचार लाखांंचा गंडा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: विद्युत बिलाच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एका ज्येष्ठाला 3 लाख 72 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. बिल भरणे बाकी असल्याचे सांगून लिंक पाठून त्याद्वारे बँक खात्याची गोपनीय माहिती चोरी करून चोरट्याने ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी, खराडी येथील 75 वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Monsoon Updates | मान्सून गोव्याच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होणार

Amazon Jungle Plane Crash | हा तर चमत्कारच! बेपत्ता ४ मुले ४० दिवसांनी सापडली ॲमेझॉनच्या रहस्यमय जंगलात

 

Back to top button