‘प्रवीण मसालेवाले’ चे संस्थापक हुकमीचंद चोरडीया यांचे निधन | पुढारी

‘प्रवीण मसालेवाले’ चे संस्थापक हुकमीचंद चोरडीया यांचे निधन

पुणे : पुढारी वृत्तसेवा

प्रसिद्ध उद्योगपती आणि ‘प्रवीण मसालेवाले’ या लोकप्रीय कंपनीचे संस्थापक हुकमीचंद सुखलाल चोरडीया यांचे आज (शुक्रवारी) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.

केज-अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढली; आणखी ४ जणांचा मृत्यू

त्यांच्या निधनाने उद्योग जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राहुल गांधींना ईडीची पुन्हा एकदा नोटीस

हुकमीचंद चोरडीया यांनी आपल्या पत्नी कमालबाई यांच्या साथीने १९६२ साली ‘प्रवीण मसालेवाले’ या नावाने कंपनी सुरू केली. छोट्या प्रमाणावर सुरू केलेल्या या कंपनीत सलग चाळीस ते पन्नास वर्ष अथक मेहनत घेत त्यांनी आपल्या या कंपनीला लोकप्रीय ‘ब्रँड’ बनविले.

Back to top button