श्रीमंत दगडूशेठहलवाई गणपती मंदिरात शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.
Latest
शरद पवार श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला
पुणे : पुढारीऑनलाईन
राष्ट्रवादी कँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारीदुपारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला अचानक भेट देऊन दर्शन घेतले. मंदिराच्या दारातूनच त्यांनी गणपतीबाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर प्रशासनाच्यावतीने त्यांना प्रतिमा भेट देण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी कँाग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादी कँाग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी न बोलताच शरद पवार आपल्या पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले.

