ब्रेकिंग! पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृष वस्तू आढळल्याने खळबळ | पुढारी

ब्रेकिंग! पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृष वस्तू आढळल्याने खळबळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे येथील रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृष वस्तू आढळल्याने एकाच खळबळ उडाली. सुरक्षा पथकाने रेल्वे स्थानक तातडीने रिकामे केले असून, सापडलेल्या वस्तू स्थानकातून हटविण्यात आल्या आहेत.

Gyanvapi mosque : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

स्थानकावर जिलेटीन च्या तीन कांड्या सापडल्याची प्राथमिक माहिती असून, त्या निकामी करण्यासाठी बीजे मेडिकलच्या मैदानावर नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दाऊद टोळीला हादरा! एनआयएकडून आरिफ आणि शब्बीर शेखला अटक

बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर जिलेटिनच्या कांड्या निकामी करताना बॉम्ब नाशक पथक
रेल्वे स्थानक तातडीने रिकामे करण्यात आले.
पुणे रेल्वे स्थानकावर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या

Back to top button