नाशिक : बसप्रवासात वृद्देकडील 12 तोळे सोने चोरीला

नाशिक : बसप्रवासात वृद्देकडील 12 तोळे सोने चोरीला
Published on
Updated on

नाशिक : अमळनेरहून नाशिकला येणार्‍या बस प्रवासात चोरट्याने वृद्धेकडील सुमारे 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. वैशाली विश्वासराव पवार (67, रा. पातोंडा, ता. अमळनेर, जि. जळगाव) या शुक्रवारी (दि. 10) सकाळी सातच्या सुमारास बसने प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान चोरट्याने वैशाली पवार यांच्याकडील दोन लाख 87 हजार 500 रुपयांचे 11 तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चेारून नेले.

या प्रकरणी भद्रकाली पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, बस, रेल्वे प्रवासात दागिने, मोबाइल आदी वस्तू चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे प्रवासात चोर्‍या करणार्‍यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news