Shirishkumar Kotwal: नाशिकमध्ये काँग्रेसला तडा, माजी आमदार करणार भाजपात प्रवेश

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा; चांदवडच्या राजकारणात नवा उलथापालथीचा अंदाज
Shirishkumar Kotwal
Shirishkumar KotwalPudhari
Published on
Updated on

Chandwad Politics Shirishkumar Kotwal Join BJP

सुनिल थोरे

चांदवड: नाशिक जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Shirishkumar Kotwal
Winter Shopping : वाढली थंडी, खरेदीला गर्दी!

गुरुवारी- 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता नाशिक येथील भाजप कार्यालयात हा प्रवेश सोहळा होणार असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी आमदार कोतवाल भाजपमध्ये प्रवेश करतील. या वेळी जिल्ह्यातील आणि तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Shirishkumar Kotwal
Nashik Farmer Ended Life : दहा महिन्यात 337 शेतकऱ्यांचा गळफास; शेतकऱ्यांची वेदना कायम

कोतवाल यांच्या या निर्णयामुळे चांदवड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात असून, भाजपच्या गोटात मात्र आनंदाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news