नाशिक : नीलकंठेश्वर महादेव मंदिरात रक्तदान

नाशिकरोड - महाशिवरात्री निमित्त नांदूरच्या महादेव मंदिरात खिचडीचे वाटप करताना आयोजक संतोष पिल्ले समवेत भूषण बचवाल, प्रवीण बागुल, संतोष नरवडे, मयुरेश राजन, विवेक स्वामी, हर्षल जाधव, सिध्दार्थ रणशूर आदी. ( छाया उमेश देशमुख )

Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जेलरोडच्या नांदूर येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र निमित्ताने रक्तदान शिबीर झाले. संतोष पिल्ले, भूषण बचवाल, प्रवीण बागुल, संतोष नरवडे, मयुरेश राजन, विवेक स्वामी, हर्षल जाधव, सिध्दार्थ रणशूर, अमोल बोडके, राहुल सोदे, योगेश जोशी, विजू भिसे, सतीश नायडू, देवा उदावंत आदींनी महाप्रसाद वाटप केले. गुरुमाऊली माधवगिरी महाराज यांनी येऊन आशीर्वाद दिला. प्रेस मजूदर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, देविदास गांगुर्डे, सागर भोजने, गणेश जाधव, तुकाराम ढगे, विश्वजीत शहाणे, प्रमोद साखरे, दत्ता कुमावत, गौरव देशमुख, संजय सोनवणे, गुड्डू घाडगे, राहुल पगार, विराज कांबळे, नितीन बर्वे, मयूर सपकाळ आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news