Nashik : 40 नाटकांचे होणार सादरीकरण, राज्य नाट्य स्पर्धेचे अंतिम फेरीचे वेळापत्रक जाहीर

राज्य नाट्यस्पर्धा,www.pudhari.news
राज्य नाट्यस्पर्धा,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

६१ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला दि. १ मार्चपासून सुरुवात होत असून, महाकवी कालिदास कलामंदिर व परशुराम साईखेडकर नाट्यगृहात एकूण ४० नाटकांचे सादरीकरण दि.२६ मार्चपर्यंत होणार आहेत.

महाकवी कालिदास कलामंदिर दुपारी ४ वाजता सादर होणारे नाटक पुढीलप्रमाणे :

दि.१ – निर्वासित (यूथ फोरम, देवगड)

दि. २ – संगीत दहन आख्यान (व्यक्ती, पुणे)

दि. ३ – आपुलीचा वाद आपणासी (सूर्यरत्न यूथ फाउंडेशन, नायगाव, सातारा)

दि. ६ फ्लाइंग राणी (श्री स्थानक बहुद्देशीय संस्था, ठाणे)

दि. ७ – बॅलन्स शिट (श्री जयोस्तुते युवक मित्रमंडळ, कोल्हापूर)

दि. ८ – अबीर गुलाल (शकुंतलादेवी सामाजिक सेवाभावी संस्था, लातूर

दि. ९ अर्यमा उवाच (समर्थ बहुद्देशीय संस्था, एरंडोल, जळगाव)

दि. १३ – युद्ध अटळ आहे? (नवक्रांती मित्रमंडळ, दहिवली)

दि. १४ – वार्ता वार्ता वाढे (नाट्यसंस्कार कला अकादमी, पुणे)

दि.१५ – वृंदावन (मराठी बाणा, चंद्रपूर)

दि. १६ – अंधार उजाळण्यासाठी (गुलमोहर बहुद्देशीय संस्था, नागपूर)

दि. २० – शीतयुद्ध सदानंद (बॉश फाइन आर्ट्स, नाशिक)

दि. २१ – गटार (बहुजन रंगभूमी, नागपूर)

दि. २२ – फक्त एकदा वळून बघ (अश्वघोष आर्ट्स ॲण्ड कल्चर फोरम, मुंबई)

दि. २३ – रक्ताभिषेक (आनंदरंग कलामंच, सोलापूर)

दि. २४ – गांधी विरुद्ध गांधी (अंबापेठ क्लब, अमरावती)

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रात्री ८ वाजता सादर केले जाणारे नाटक पुढीलप्रमाणे :

दि. २- श्याम तुझी आवस इली रे (स्वराध्या फाउंडेशन, मालवण)

दि. ३ – नात्यांचे गणित (सुहासिनी नाट्यधारा, महाड)

दि. ५ – मिशन व्हिक्टरी (श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई)

दि. ६ – एक रिकामी बाजू (श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज, फोंडा)

दि. ८- चांदणी (संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक)

दि. ९ – तेरे मेरे सपने (समर्पित फाउंडेशन, सोलापूर)

दि. १० – इनफिल्ट्रेशन (रसरंग, उगवे)

दि. ११ – दुपारी १२ वाजता एका उत्तराची कहाणी (रंगकर्मी प्रतिष्ठान, अहमदनगर)

दि. ११ – सखाराम बाइंडर (रामदास शेवाळे प्रतिष्ठान, कळंबोली)

दि. १२ – दुपारी १२ वाजता ऱ्हासपर्व (बेस्ट कला व क्रीडा मंडळ, मुंबई)

दि.१२ – जंगल जंगल बटा चला है (परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर)

दि. १३ – इशक का परछा (नाट्यसेवा थिएटर्स, नाशिक)

दि. १४ – शमा (नटराज फाउंडेशन, सांगली)

दि.१५ – अचानक (लोकजागृती बहुद्देशीय संस्था, शेकटा)

दि. १६ – दानव (गोपाला फाउंडेशन, परभणी)

दि. १७ – नात्याची गोष्ट (चारकोप कल्चरल ॲण्ड स्पाेर्ट्स फाउंडेशन, मुंबई)

दि. १८ – इव्होल्युशन ए क्वेश्चन मार्क (बृहन्मुंबई पोलिस कल्याण, मुंबई)

दि.२० – विसर्जन (बजाज ऑटो कला व क्रीडा विभाग, औरंगाबाद)

दि.२१ – समांतर (अथ इति नाट्यकला प्रतिष्ठान, अमरावती)

दि.२२ – जात बोवारी (आनंदवन एज्युकेशन सोसायटी, पुणे)

दि.२३ – गुलाबाची मस्तानी (आनंदी महिला संस्था, कल्याण)

दि.२४ – बझर (अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मालवण शाखा)

दि.२५ – मोक्षदाह (अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा)

दि.२६ – म्हातारा पाऊस (जिल्हा हौशी नाट्य संघ, अहमदनगर)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news