नाशिक : जिल्ह्यात बरे, बाधितांचे प्रमाण एकसमान

नाशिक : जिल्ह्यात बरे, बाधितांचे प्रमाण एकसमान
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृतसेवा
जिल्ह्यात रविवारी (दि. 3) कोरोनातून बरे होणारे व नव्याने अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे प्रमाण समान आहे. नाशिक शहरात नव्याने तिघे बाधित आढळून आले, तर दिवसभरात तिघे बरे होऊन घरी परतले.

जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 76 हजार 16 कोरोनाबाधित आढळून आले. त्या पैकी उपचाराअंती 4 लाख 67 हजार 105 रुग्ण बरे झाले. दुर्दैवाने 8 हजार 899 रुग्णांचा या आजाराने बळी गेला. सद्यस्थितीत नाशिकचे 10 व ग्रामीणचे दोन असे एकूण 12 सक्रिय रुग्ण आहेत, तर 96 संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news