नाशिक : चांदवड येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा १० ते १२ जणांना चावा

नाशिक : चांदवड येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा १० ते १२ जणांना चावा

चांदवड: पुढारी वृत्तसेवा : चांदवड तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा १० ते १२ नागरिकांचा चावा घेतल्याने या भागात कुत्र्याची दहशत पसरली आहे. जखमी नागरिकांवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याला उर्धुळ येथील गावकऱ्यांनी ठार केल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेतील कुत्र्याने चावा घेतलेल्या नागरिकांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news