संग्रहित छायाचित्र
उत्तर महाराष्ट्र
नाशिकच्या बजरंगवाडी परिसरात 70 वर्षीय वृद्धाची आत्महत्या
नाशिक : बजरंगवाडी परिसरात 70 वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. नथू जिंदा सोमवंशी असे या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी शुक्रवारी (दि. 4) सकाळच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.

