नाशिक : चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर

चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालय रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना डॉ. अशोक थोरात डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. पंकज ठाकरे, डॉ. हेमराज दळवी, डॉ. शशिकांत देवढे आदी. (छाया : सुनील थोरे)
चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालय रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना डॉ. अशोक थोरात डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. पंकज ठाकरे, डॉ. हेमराज दळवी, डॉ. शशिकांत देवढे आदी. (छाया : सुनील थोरे)

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

येथील उपजिल्हा रुग्णालयात नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी स्वतः दुर्बिणीद्वारे तालुक्यातील ४२ महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, डॉ. हेमराज दळवी, डॉ. चित्तरंजन ठाकरे, भूलतज्ज्ञ डॉ. शशिकांत देवढे, डॉ. सुजाता वाघमारे, डॉ. रमाकांत सोनवणे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विकास गांगुर्डे, लता परदेशी, सचिन बिरार, अर्चना बाबरे, मंगला कदम, प्रीती पाठक आदींनी शस्त्रक्रियागारात सहकार्य केले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news