नाशिक : रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू

नाशिक : देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे रुळावर २३ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. विपुल विकास देशमुख (२३, रा. महात्मा गांधी रोड, भगूर) असे या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.१०) सकाळच्या सुमारास विपुलचा मृतदेह रेल्वेरुळावर आढळला असून रेल्वेच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button