नाशिक : दोन बेवारस मृतदेह आढळले | पुढारी

नाशिक : दोन बेवारस मृतदेह आढळले

नाशिक : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पुरुषांचे दोन बेवारस मृतदेह आढळले. दोन्हींची ओळख पटलेली नाही. मुंबई-आग्रा रोडवरील उड्डाणपुलाखाली अंदाजे 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी (दि.15) सायंकाळी आढळला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस अधिक तपास करीत आहेत, तर दुसर्‍या घटनेत नाशिकरोड येथील नवले चाळ परिसरात अंदाजे 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.

हेही वाचा:

Back to top button