नाशिक : पुतणीचा विनयभंग करणार्‍यास अटक | पुढारी

नाशिक : पुतणीचा विनयभंग करणार्‍यास अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दहा वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग करणार्‍यास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजीनगर येथे ही घटना घडली.

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गतिमंद मुलीवर तिच्या 43 वर्षीय मावसकाकाने विनयभंग केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिस ठाण्यात काकाविरोधात पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button