नाशिक : तडीपार असतानाही शहरात होते वास्तव्य ; पोलिसांनी केले जेरबंद

नाशिक : तडीपार असतानाही शहरात होते वास्तव्य ; पोलिसांनी केले जेरबंद
Published on
Updated on

नाशिक : शहर व जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार केलेले असतानाही शहरात वास्तव्य करणार्‍या गुंडास भद्रकाली पोलिसांनी पकडले आहे. नाविद ऊर्फ नाना शफिक शेख (23, रा. खडकाळी) असे या पकडलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. नाविद यास डिसेंबर 2021 मध्ये तडीपार केले होते. तरीदेखील तो भद्रकाली पोलिसांना शुक्रवारी (दि.4) मध्यरात्री खडकाळी परिसरात फिरताना आढळून आला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : उधवस्त झालेलं तळीये गाव आता कुठल्या अवस्थेत आहे? | Story of Taliye

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news