नाशिक : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Published on
Updated on

नाशिक (पेठ) पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील बाडगीचा पाडा (ता. दिंडोरी) येथे श्रतिका गणेश जाधव (२१) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. श्रतिकाचा विवाह दीड वर्षापूर्वी झाला होता. मात्र अनेक महिन्यांपासून ती माहेरी बाडगीचा पाडा येथे वडील सुदाम हिंडे यांच्याकडेच राहत होती. रविवारी (दि.२७) सकाळी तिने साडेअकराच्या सुमारास घराच्या लोखंडी पाइपला स्कार्फद्वारे गळफास घेत आत्महत्या केली. पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप वसावे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news