Supriya Sule On Merger: होय बोलणं झालंय, पण माझ्या भावासोबत; आता कंटाळा आलाय, आमच्याकडून फुल स्टॉप; सुप्रिया सुळेंनी विषय संपवला

MP. Supriya Sule
MP. Supriya Sule : सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक file photo
Published on: 
Updated on: 

Supriya Sule On Merger: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज पत्रकार परिषदेत फुल स्टॉप दिला. त्यांनी ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या माझ्या भावासोबत दिवंगत अजित पवार यांच्यासोबत सुरू होत्या. माझा भाऊ गेला अन् त्या चर्चांना फुल स्टॉल लागला. त्यानंतर आमच्याकडून कोणत्याही चर्चा झालेल्या नाहीत असं म्हणत आता या चर्चांचा कंटाळा आला आहे. आमच्याकडून हा विषय संपला असल्याचं उद्विग्नपणे सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.