Shiv Sena Dasara Melava : मुख्यमंत्री शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानावर

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार असल्याचे सोमवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.

शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज मागे घेतल्यानंतर शिंदे सेनेचा दसरा मेळावा क्रॉस मैदान किंवा ओव्हल मैदानावर होईल, अशी चर्चा होती. मात्र एरव्ही आंदोलने, मोर्चे, उपोषणांसाठीचे स्थळ म्हणून नेहमी बातमीत असलेल्या आझाद मैदानाची निवड शिंदे यांच्या शिवसेनेने केली. हा दसरा मेळावा जोरदार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांच्या बैठकीत केल्या.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news