डॅाक्टरने जीवन संपवले
डॅाक्टरने जीवन संपवले

मुंबई : केईएम रूग्णालयातील निवासी डॅाक्टरने इंजेक्शन घेऊन जीवन संपवले

Published on

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा केईएम हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर आदिनाथ पाटील याने (रविवार) रात्री शिवडीच्या टीबी रूग्णालयात इंजेक्शन घेवून आपले जीवन संपवले. मुळचा जळगावचा असणारा आदिनाथ मेडिसिन विभागाच्या पहिल्या वर्षात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. त्याचे वडिलही डॅाक्टर असल्याची माहिती मिळत आहे.

केईएम रूग्णालयातील मेडिसिन विभाग दुरूस्तीच्या कारणास्तव शिवडी टीबी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. परंतु शिवडी रूग्णालयात सोयीसुविधा नसल्याने निवासी डॅाक्टरांना मनस्पात सहन करावा लागत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news