

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा केईएम हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर आदिनाथ पाटील याने (रविवार) रात्री शिवडीच्या टीबी रूग्णालयात इंजेक्शन घेवून आपले जीवन संपवले. मुळचा जळगावचा असणारा आदिनाथ मेडिसिन विभागाच्या पहिल्या वर्षात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. त्याचे वडिलही डॅाक्टर असल्याची माहिती मिळत आहे.
केईएम रूग्णालयातील मेडिसिन विभाग दुरूस्तीच्या कारणास्तव शिवडी टीबी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. परंतु शिवडी रूग्णालयात सोयीसुविधा नसल्याने निवासी डॅाक्टरांना मनस्पात सहन करावा लागत आहे.
हेही वाचा :