विधान परिषद निवडणूक : भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात : एकनाथ खडसे | पुढारी

विधान परिषद निवडणूक : भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात : एकनाथ खडसे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. मात्र ते भाजप सोडून मला मतदान करतील असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी आज सकाळी व्यक्त केली.

विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना भाजपची काही मते पडतील, असे अंदाज लावले आहेत. पण याबाबत खडसे म्हणाले, मी भाजपचा नेता होतो. त्यामुळे माझे आमदारांशी चांगले संबंध आजही आहेत. पण ते मतदान करतील, असे वाटत नाही.

हेही वाचा : 

 

Back to top button