देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची  लागण

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची  लागण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची  लागण झाली आहे. याची माहिती त्‍यांनी ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून आज दिली.

माझी काेराेना चाचणी पाॅझिटिव्‍ह आली आहे. मी होम आयसोलेट झालाे असून, मी डाॅक्‍टराच्‍या सल्‍ल्‍याने उपचार घेत आहे.  माझ्‍या संपर्कात आलेल्‍यांनी काेराेना चाचणी करुन घ्‍यावी. सर्वांनी आपल्‍या आराेग्‍याची काळजी घ्‍यावी, असे फडणवीस यांनी  ट्‍विट केले आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news