

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : 'दैनिक पुढारी'च्या मराठवाडा आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी औरंगाबाद येथील 'पुढारी भवन' या विभागीय कार्यालयात श्री. सत्यनारायण पुजा करण्यात आली. तसेच आरती करण्यात आली व तीर्थ प्रसाद देण्यात आला.
त्यानंतर केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकारी संपादक धनंजय लांबे व युनिट हेड कल्याण पांडे यांच्यासह संपादकीय, जाहिरात, वितरण विभागातील विभागप्रमुख व सहकारी यांची उपस्थिती होती.
.हेही वाचा