औरंगाबाद : ‘दै. पुढारी’च्या मराठवाडा आवृत्तीचा सहावा वर्धापनदिन उत्साहात | पुढारी

औरंगाबाद : 'दै. पुढारी'च्या मराठवाडा आवृत्तीचा सहावा वर्धापनदिन उत्साहात

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ‘दैनिक पुढारी’च्या मराठवाडा आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी औरंगाबाद येथील ‘पुढारी भवन’ या विभागीय कार्यालयात श्री. सत्यनारायण पुजा करण्यात आली. तसेच आरती करण्यात आली व तीर्थ प्रसाद देण्यात आला.

त्यानंतर केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकारी संपादक धनंजय लांबे व युनिट हेड कल्याण पांडे यांच्यासह संपादकीय, जाहिरात, वितरण विभागातील विभागप्रमुख व सहकारी यांची उपस्थिती होती.

.हेही वाचा 

मुंबई : दोन माजी महापौरांसह शिवसेनेचे डझनभर नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

गडचिरोली : सशस्त्र नक्षल्यांची वनकर्मचाऱ्यांना मारहाण; चार मोटारसायकली जाळल्या

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’, पुण्यात राष्ट्रवादीने टू व्हीलरला लावले स्टिकर

Back to top button