बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर टेम्पोचा अपघात | पुढारी

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर टेम्पोचा अपघात

पुढारी ऑनलाईन डेस्क : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर टेम्पोचा अपघात झाला. जमशेदपूर येथून हा टेम्पो जात होता. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या पाहिल्या टप्प्याचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच झाले. त्यानंतर या मार्गावर वाहतूक सुरू झाली पण अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर येत आहे. दररोज होणारे हे अपघात चिंतेची बाब आहे. त्यामुळे नेमके हे अपघात का होतात? त्याची कारणे काय आहेत? याचा शोध प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

Back to top button