Kolhapur Ganeshotsav 2023 : कोठे, काय पाहाल?

Kolhapur Ganeshotsav 2023 : कोठे, काय पाहाल?
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 

शिवाजी पेठ परिसर

  • जयशिवराय मित्र मंडळ, बुवा चौक : विनोदी सजीव देखावा
  • शिवशक्ती स्पोर्टस्, खंडोबा तालीमनजीक : विनोदी सजीव देखावा : भोंदूगिरीचा लिंबू जाम
  • कै. उमेश कांदेकर युवा मंच रंकाळा टॉवर : विशाळगड कथा-गाथा-व्यथा सजीव देखावा
  • मित्रप्रेम तरुण मंडळ, ताराबाई रोड : छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावरील ऐतिहासिक सजीव देखावा
  • गोल्डस्टार स्पोर्टस्, निवृत्ती चौक : पावनखिंड ऐतिहासिक सजीव देखावा
  • तटाकडील तालीम : काल्पनिक मंडप
  • निवृत्ती चौक तरुण मंडळ: मुलांसाठी अ‍ॅम्युझमेंट पार्क
  • रंकाळावेस तालीम : आकर्षक गणेशमूर्ती
  • नाथागोळे तालीम मंडळ : काल्पनिक मंदिर प्रतिकृती
    ……………………………..

राजारामपुरी परिसर

  • शिवाजी तरुण मंडळ,2 री गल्ली : कोईम्बतूर येथील आदियोगी शंकर प्रतिकृती, तांडवनृत्य
  • जयशिवराय मित्र मंडळ, 6 वी गल्ली : 18 फुटी बालाजी मूर्ती
  • गणेश तरुण मंडळ, 12 वी गल्ली : 21 फुटी गणेशमूर्ती
  • शिवाजी तरुण मंडळ,2 री गल्ली : छत्रपती शिवरायांची भव्य प्रतिकृती, तांडवनृत्य
  • शिवप्रेमी मित्र मंडळ, 6 वी गल्ली : सोंडेतून लाडू देणारी गणेशमूर्ती
  • शहिद भगतसिंग तरुण मंडळ, 6 वी गल्ली : 18 फुटी चिंतामणी गणेशमूर्ती
    ……………………………..

शाहूपुरी परिसर

  • गणेश मंडळ शाहूपुरी पहिली गल्ली : अमरनाथ दर्शन
  • त्रिमूर्ती मित्र मंडळ : अडगळीतील देव -वृद्धाश्रमावर आधारित देखावा
  • राधाकृष्ण तरुण मंडळ : केदारनाथ मंदिराची प्रतिकृती
  • शाहूपुरी युवक मित्र मंडळ : भारतीय चांद्रयान मोहीम – तांत्रिक देखावा
  • गणेश तरुण मंडळ : सजीव देखावा – क्रांतिकारी वीरांगणा
  • शिवनेरी तरुण मंडळ : बालचमूंसाठीचे डिस्नेवर्ल्ड
  • व्ह्हिनस कॉर्नर मित्र मंडळ : सूर्याला धरायला निघालेला बालगणेश – तांत्रिक देखावा

……………………………..

मंगळवार पेठ परिसर

  • श्री तरुण मंडळ, कोष्टी गल्ली : अडतीस फुटी फायबरची शेषनारायण मूर्ती
  • स्वस्तिक तरुण मंडळ, कोष्टी गल्ली क्र. 1 : एलईडी बल्बद्वारे तिरूपती बालाजी दर्शन
  • कलकल तरुण मंडळ : 17 व्या शतकातील नेपाळ-काठमांडू व्हॅलीच्या मल्ल राजांची संरक्षक देवता रूपातील गणेश
  • लेटेस्ट तरुण मंडळ : सरखेल कान्होजी आंग्रे ऐतिहासिक सजीव देखावा
  • जादू ग्रुप, टेंबे रोड : गुंफा
  • दत्ताजीराव काशीद चौक मित्र मंडळ: गठळ्यापासून सावधान, विनोदी देखावा
  • प्रिन्स क्लब खासबाग : बालगणेशमूर्ती आणि मुलांच्या हत्येसंदर्भात तांत्रिक देखावा
  • पाटाकडील तालीम मंडळ : सिंहासनारूढ लालबागचा राजा रूपातील गणेशमूर्ती
  • ब्लड ग्रुप : मयुरावर आरूढ झालेली आकर्षक गणेशमूर्ती
  • जय पद्मावती मंडळ बेलबाग : थायलंडमधील पुरातन गणेशमूर्ती
  • मंगळवार पेठ रिक्षा मित्र मंडळ : साक्षरतेचा संदेश देणारा तांत्रिक देखावा
    ……………………………..

बुधवार पेठ- शनिवार पेठ परिसर

म्हसोबा-बिरोबा देवालय ट्रस्ट, जय भवानी चौक : शेतकरी राजा रूपातील आकर्षक गणेशमूर्ती
समर्थ मित्र मंडळ, पद्माराजे शाळा : हनुमानाच्या हातावरील गणेशमूर्ती
डांगे गल्ली मित्र मंडळ : समाजप्रबोधनात्मक देखावा
नरसोबा सेवा मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती
अष्टविनायक तरुण मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती
गिरणी कॉर्नर मित्र मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती
सोल्जर ग्रुप तोरस्कर चौक : आकर्षक गणेशमूर्ती
द्विमुखी मारुती मंदिर तोरस्कर चौक : राक्षसाचा वध करणारा गणेश
मृत्युंजय मित्र मंडळ : महादेवाच्या पिंडीवर विराजमान गणेश
साई मित्र मंडळ बुरुड गल्ली : पुरातन गणेशमूर्ती

……………………………..

रविवार पेठ, बिंदू चौक, जुना राजवाडा, महापालिका परिसर

जयशिवराय तरुण मंडळ, शिवाजी उद्यमनगर : छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार देखावा
सर्वोदय तरुण मंडळ: चांद्रयान मोहीम
विश्वशांती तरुण मंडळ : दत्तावतारातील आकर्षक गणेशमूर्ती
कॉर्नर मित्र मंडळ भेंडे गल्ली : झाडावर बसलेली आकर्षक गणेशमूर्ती
गजराज मित्र मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती
जनरल मटण-फिश मार्केट मंडळ : संत बाळूमामा भंडारा
……………………………..

सोमवार पेठ, लक्ष्मीपुरी परिसर

स्वयंभू गणेश मित्र मंडळ : सोशल मीडियाच्या विळख्यातून मुक्तीबाबत संदेश देणारी गणेशमूर्ती
कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळ : 15 फुटी काल्पनिक मंदिर
शिवशक्ती तरुण मंडळ, फोर्ड कॉर्नर : श्रीराम अवतारातील गणेशमूर्ती
गोरक्षनाथ मित्र मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती
डाव ग्रुप लक्ष्मीपुरी : मत्स्य रूपातील गणेशमूर्ती
दक्षता तरुण मंडळ : मासे पडकणारी गणेशमूर्ती
शाहू तरुण मंडळ दसरा चौक : उंदरांसोबत खेळणारा बालगणेश
भगवा ग्रुप सुतारवाडा : राधाकृष्ण रूपातील गणेश
संयुक्त सी वॉर्ड मंडळ: चांद्रयान मोहीम देखावा
……………………………..

उत्तरेश्वर- शुक्रवार पेठ परिसर

श्री मित्र मंडळ, शुकवार गेट : श्रीराम अवतारातील गणेशमूर्ती
श्रीकृष्ण तरुण मंडळ, रेगे तिकटी : राधाकृष्ण अवतारातील गणेशमूर्ती
धोत्री तालीम व्यायाम मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती
गोल सर्कल मित्र मंडळ : कोल्हापूरचा राजा गणेशमूर्ती
पंचगंगा तालीम मंडळ : चांद्रयानावर स्वार हनुमान अवतारातील गणेश
ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ : आकर्षक गणेश मूर्ती

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news