Maratha Reservation Protest
Latest
Maratha Reservation Protest : शिरोळ दत्त कारखान्याजवळ एसटी फोडली
जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा राज्यभरात मराठा आरक्षण Maratha Reservation Protest प्रश्न चिगळला असताना शिरोळ तालुक्यात याचे पडसाद पहायला मिळाले. आज (मंगळवार) सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाड-पुणे स्टेशन जाणारी बस शिरोळ येथील दत्त कारखान्यासमोर अज्ञातांनी बसच्या मागील बाजूच्या काचा फोडल्या. त्यामुळे आरक्षणप्रश्नी जिल्ह्यात प्रथमच शिरोळ येथे एसटी फोडून संताप व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे शिरोळ तालुक्यात तणावपूर्ण वातावरण बनले आहे.
हेही वाचा :

