कोल्हापूर : जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश यादी जाहीर | पुढारी

कोल्हापूर : जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश यादी जाहीर

कागल; पुढारी वृत्तसेवा : कागल (जि. कोल्हापूर) येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून 80 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

निवड झालेले विद्यार्थी असे – शौर्य अजित चव्हाण, आदित्य शंकर पाटील, अनुष्का संदीप गुरव, संग्राम संदीप पाटील, निकिता नामदेव मोरे, राजनंदिनी सुनील देवाळे, वेदांत संतोष मेळवंकी, आयुष आनंदा पोवार, संजना संजय लोकरे, वरद महेश कटके, माणिक महेशकुमार महाजन, इंद्रनिलेश ओंकार ढगे, श्रीसंत संदीप तावदरे, संकेत उदय कुंभोजे, पियुष संदीप चव्हाण, मुग्धा अरुण पाटील, सानवी अतुल बागडी, प्रथमेश दत्तात्रय कुंभार, हर्षवर्धन संदीप पाटील, सायली संजय ठाकरे, श्रेयस अनिल पाटील, ओमगणेश अमृत एटाळे, विश्वजीत सागर चौगुले, भार्गव शिवाजी शिंदे.

अपूर्वा सदाशिव चौगुले, उत्कृष्ट बळीराम पाटील, उत्कर्ष बळीराम पाटील, प्रांजल सागर पाटील, प्रतीक राहुल घाडगे, श्रुती संदीप कुंभार, सृष्टी सोमनाथ बोलाजे, रूचा नितीनकुमार पाटील, अमेय अभयकुमार पाटील, वरद अरुण कुंनुरे, वरद सचिन खराडे, वीरेन प्रमोद हजे, भक्ती सतीश निडगुंडे, अथर्व निशांत डावरे, यश संदीप बुधले, ईश्वरी विलास वारके, आर्या परशुराम वाईंगडे, बाळकृष्ण सुधाकर इंगळे, अपूर्वा मोहन भोगुलकर, शुभम नारायण पवार, श्रुती मनोहर वरपे, यशोदीप श्रीकांत देसाई, आर्या सर्जेराव देसाई, श्रेयशी सुनील मांडवकर, वेदांत संदीप जाधव.

श्रेया रवींद्र पाटील, ज्ञानेश्वरी वसंत पाटील, समृद्धी महेश कांबळे, सुखकर्ता नामदेव चव्हाण, सार्थक सचिन कोरे, अपूर्वा अनिल कांबळे, वेदिका मारुती चव्हाण, धनश्री रत्नाकर कांबळे, मुग्धा दीपक पवार, जान्हवी बाबासाहेब यादव, साक्षी कृष्णा लोखंडे, जयराज राजेंद्र लवाटे, सिद्धी सागर वरूटे, संस्कृती अजित कुंभार, अमेय अजित कुंभार, उत्कर्षा सर्जेराव गुरव, सार्थक दिनकर माळी, श्रावणी राजेंद्र कोरे, श्रेयस महेश वरूटे, अथर्व सचिन तेली, मयुरेश सागर जाधव, अनिरुद्ध शिवाजी गुरव, विराज तानाजी नाईक, भार्गव दयानंद भंडारी, संस्कृती दशरथ चव्हाण, सानवी संभाजी डवरी, प्रणाली मोहन चौगुले, मानस महादेव मुंडकर, सचित सूर्यकांत डवरी, रोहित जगदीश तडवी, श्रेयस भगवान मुंडे, निकिता गणपत मुंडे.

पालकांनी अर्जासाठी उद्या उपस्थित राहावे

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता जवाहर नवोदय विद्यालय येथे अर्ज घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.

अधिक वाचा :

पोटॅशियमची कमतरता?

कानांचे आरोग्य जपा

अनाथ बालकांसाठी मिशन वात्सल्य योजना

डोळ्यांची निगा राखताना…

पहा व्हिडिओ : #UPSCResult : ऑडिओ ऐकून केला अभ्यास | अल्पदृष्टी असणारा आनंद पाटील देशात 325 वा

Back to top button