कोल्हापूर : बोलोली ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीचा कब्जा

आमशी; पुढारी वृत्तसेवा : करवीर तालुक्यातील बोलोली ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदी सर्वपक्षीय स्थानिक आघाडीच्या पौर्णिमा सरदार कांबळे या विजयी झाल्या. त्यांच्यासह स्वयंभू ग्रामविकास आघाडीला ११ पैकी ८ जागांवर घवघवीत यश मिळाले. तर विरोधी स्वयंभूराज ग्रामविकास आघाडीला ३ जागांवरच समाधान मानावे लागले.
विजयी सदस्य : संभाजी बाटे, वर्षा सुतार, गीता दुर्गुळे, संतराम राणे, कविता पाटील, दिलीप पाटील, धोंडीराम बाटे, शारदा बाटे. विरोधी गट : शिवाजी बाटे, रसिका बाटे, शोभा सातपुते
हेही वाचा :
- अफगाणिस्तानमध्ये मुलींच्या विद्यापीठ शिक्षणावर बंदी; तालिबानचा आदेश
- Nashik : एकलहरे ग्रामपंचायतीच्या लढतीत विशाल संगमनेरे ठरले किंगमेकर, शंकर धनवटे यांचा पराभव
- कोल्हापूर : वैशिष्ट्यपूर्ण निकालांमुळे लक्षवेधी ठरली निवडणूक