

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या नगर दक्षिण जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी गुरुवारी (दि.14) जाहीर केली. यात 11 उपाध्यक्ष, 4 सरचिटणीस, 11 चिटणीस व कार्यकारिणी सदस्य, निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.
उपाध्यक्ष : राजेंद म्हस्के, बाळासाहेब कोळगे, बाळासाहेब पोटघन, सुभाष गायकवाड, अमोल भानगडे, सुनील गावडे, रवींद्र सुरवसे, माणिकराव खेडकर, सुभाष दुधाडे, बाळासाहेब सोनवणे, अमोल गर्जे.
सरचिटणीस : सचिन सखाराम पोटरे, बाळासाहेब महाडिक, सोमनाथ पाचारणे, शुभांगी विजय सप्रे.
चिटणीस : संजय मरकड, सालार शेख, अरुण जगताप, विद्या शिंदे, महारूद्र महानवर, मनीषा मोहळकर, गणेश कराड, यशवंत कोल्हे, कमलताई खेडकर, मंगल कोकाटे, प्रशांत गहिले.
कोषाध्यक्ष : लक्ष्मण बोठे. नगर कार्यालयप्रमुख ः शरद दळवी, नगर प्रसिद्धीप्रमुख ः श्यामराव पिंपळे.
कार्यकारिणी सदस्य : कृष्णाजी बडवे, पोपट लोंढे, संभाजी आमले, नवनाथ सालके, नीलेश शितोळे, मधुकर पठारे, किसन शिंदे, विलास झावरे, सुनील बाळू पवार, अण्णासाहेब ठोके, शारदा दिगंबर कानगुडे, नंदा गणेश कोरडे, रेखा अंकुश कुसळकर, राजकुमार लढ्ढा, ताराचंद लोंढे, बबनराव उदागे, धीरज मैड, राहुल कारखिले, धनंजय बडे, विष्णूपंत अकोलकर, जे. बी. वांढेकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, अनिल गदादे, गणेश पालवे, पांडुरंग उबाळे, बापूराव ढवळे, लहू शिंदे, डॉ. भगवान मुरूमकर, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, आजीनाथ हजारे, राजेंद्र भोस, मिलिंद दरेकर, नितीन नलगे, शांताराम वाबळे, बाळासाहेब बनकर, रवींद्र मांडगे, देवराम वाकडे, नानासाहेब गागरे, संदीप गिते, रवींद्र म्हसे, सुरेश बनकर, मच्छिंद्र गावडे, विक्रम तांबे, युवराज गाडे, शहाजी कदम, बबन कोळसे, मंदाताई डुकरे, महादेव पाठक, भाऊसाहेब लवांडे, प्रदीप टेमकर, राजेंद्र दगडखेर, संतोष शिंदे, शरद सुखदेव दळवी, बाजीराव हजारे, विजय लांडगे, देवीदास आव्हाड, भाऊसाहेब काळे, महेश लांडगे, नानासाहेब बोरकर, बाळासाहेब मेटे, स्वाती मोहन गहिले, सविता सुनील लगड, सविता राम पानमळकर, लता अरुण कुलगे, आरती रवींद्र कडूस, अंबादास शेळके, रशीद अब्दुल सत्तार, श्याम घोलप, रावसाहेब काटे, माऊली कोठुळे, अंबादास भालसिंग.
कायम निमंत्रित सदस्य : डॉ. रमेश झरकर, शांतीलाल कोपनर, अल्लाउद्दिन काझी, अशोक खेडकर, अंबादास पिसाळ, काकासाहेब तापकिर, मंगेश जगताप.
यावेळी तालुकाध्यक्षांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. त्या अशा ः राहुरी- सुरेश बानकर, नगर- शशिकांत/दीपक पोपट कार्ले, पारनेर- राहुल शिंदे, जामखेड- अजय काशीद, कर्जत- चंद्रशेखर खरमरे, श्रीगोंदा- संदीप नागवडे.
हेही वाचा